आमचे पुस्तके

  1. गोबाचा स्वयंसिद्ध सिद्धांत, दिनांक : १५ सप्टेंबर १९९८

  2. गोबाचा स्वयंसिद्ध सिद्धांत व सुत्राच्या आधाराचे स्पष्टीकरण,दिनांक : ४ एप्रिल २००४

  3. बिंदू: बिंदूच्या अस्तित्वाची सिद्धता व स्वरूप, दिनांक : ४ एप्रिल २००४

  4. अल्बर्ट आईनस्टाईनचे हे शक्तीचे सूत्र चुकीचे, याची सिद्धता, दिनांक : ४ एप्रिल २००४

  5. ओम : ओमची वैज्ञानिक दृष्ट्या सिद्धता व स्वरूप,दिनांक : ४ एप्रिल २००४

  6. आत्मा : आत्माच्या अस्तित्वाची सिद्धता, स्वरूप व नामकरण,दिनांक : ४ एप्रिल २००४

  7. लॉजिक : बिंदू, पाय म्हणजेच गोबा, ,ओम आणि आत्मा, या सर्व सिद्धांताचे लॉजिक.(संपूर्ण संशोधनाचा आधार अंश वर्तुलांश ), दिनांक : ४ एप्रिल २००४

  8. ॐ श्री. शांताराम बापुराव जानोरकर यांनी संशोधीत केलेले सिद्धांत बिंदू, च्या एवजी,ओम, आत्मा, चकाकणारी विज आणी गडगडणारा मेघ यांच्या आवाजा मधील अंतर, पाय ची म्हणजेच गोबा ची निश्चिंत किंमत = ३.१४१५९२६५३ चा सिद्धांत व या सर्व सिद्धांताचे तर्कशास्त्र (लॉजिक), दिनांक : २ एप्रिल २०११

  9. ॐ श्री. शांताराम बापुराव जानोरकर यांनी संशोधीत केलेले व श्री धनंजय शांताराम जानोरकर यांनी एका - एका पाना मध्ये बसविलेले सिद्धांत बिंदू, च्या एवजी , चकाकणारी विज आणी गडगडणारा मेघ यांच्या आवाजा मधील अंतर, पाय ची म्हणजेच गोबा ची निश्चिंत किंमत = ३.१४१५९२६५३ ,ओम, आत्मा. दिनांक : २ एप्रिल २०११

  10. स्वर्गीय ॐ श्री. शांताराम बापुराव जानोरकर यांचे गणित - विज्ञान - आध्यात्म मधील श्री. धनंजय शांताराम जानोरकर यांनी पूणनीलीखीत केलेले संशोधन, दिनांक : ४ एप्रिल २०१३